जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
SSC आणि CBSE बोर्डाच्या धर्तीवर बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटर नॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
यासाठी पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील 100 मराठी शाळांची निवड करण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या 16 व्या अधिवेशनात केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.