जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अरबी समुद्रात उभरण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उशीर झाला असल्याची माहिती आमदार विनायकराव मेटे यांनी दिली.
या स्मारकासाठी एल ॲन्ड टी कंपनीचं टेंडर घेण्यात आलय. याबाबत येत्या पाच फेब्रुवारीला समितीची बैठक घेणार असून एल ॲन्ड टी कंपनीकडून टेंडरचे दर कमी करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जाणार असल्याची माहिती विनायकराव मेटे यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.