जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील वणीगडावर पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली.
डोंगरावरील दरड अचानक कोसळल्याने गडावर काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
मंदिराच्या संरक्षक जाळ्यांमध्ये हे दगड अडकल्याने मोठी जीवितहानी टळली. दरड कोसळल्याने मंदिरातून खाली येण्याचा मार्ग सध्या बंद करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.