मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे मागणाऱ्या तिघांना अटक

मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे मागणाऱ्या तिघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या नावाने पैसे मागणाऱ्या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केलीय. आमदारकीसाठी भाजप नगरसेवकाकडून 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा तिघांवर आरोप असून ठाण्यातील भाजप जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडे 10 कोटींची मागणी करून 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केलीय.

अशाच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version