जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
ठाण्यात 2 तरुणांवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.तर या जखमीला रुग्णालयात दाखल न करून घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरात पोलीस चौकीसमोरच ही धक्कादायक घटना घडली.या हल्ल्याचं नेमकं कारण अदयापही समोर आलेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.