प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन, शिवसेनेनं सरकारला लक्ष्य केलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल विचारण्यात आलाय. तर, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अग्रलेखातून समाचार घेतलाय. ‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय […]

प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन, शिवसेनेनं सरकारला लक्ष्य केलंय.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल विचारण्यात आलाय. तर, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अग्रलेखातून समाचार घेतलाय.

‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये अशा शब्दात शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number