‘उद्धव यांनी नैतिकतेवर बोलू नये’

‘उद्धव यांनी नैतिकतेवर बोलू नये’

पत्रकार परिषदेत काय म्हणाले शिंदे-फडणवीस?

  • लोकशाहीचा विजय झाला हे मी नमूद करतो – फडणवीस
  • मविआचे मनसुबे धुळीस मिळाले – फडणवीस
  • ‘उद्धवना पुनर्स्थापित करण्यासारखी स्थिती नाही हे निरीक्षण’ – फडणवीस
  • ‘आमदारांचे सर्व हक्क अबाधित हे निरीक्षण महत्त्वाचे’ – फडणवीस
  • न्यायालयानं आमच्या सरकारला घटनात्मक ठरवलं – फडणवीस
  • ‘निवडणूक आयोगाचे अधिकारही अबाधित’ – फडणवीस
  • खरा पक्ष कोणता ते अध्यक्ष ठरवणार – न्यायालय
  • शिंदेंना बोलावून राज्यपाल चुकलेले नाहीत – न्यायालय
  • भाजपासोबत निवडून येऊन नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्यात कोणती नैतिकता होती? – फडणवीस
  • उद्धव यांनी नैतिकतेवर बोलू नये – फडणवीस
  • शिंदेंना बोलून राज्यपाल चुकलेले नाहीत – फडणवीस
  • उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडले – फडणवीस
  • उद्धव घाबरले आणि राजीनामा देऊन गेले – फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version