शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार उदयनराजेंचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार उदयनराजेंचा पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

शेतकऱ्यांच्या संपाची सुरुवात आज साताऱ्यातून झाली.

 

विविध भागातील शेतकऱ्यांनी जनावरे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.

 

डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेतकरी संघटनांच्या अंतर्गात हा मोर्चा काढण्यात आला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version