#Article370 हटवण्यावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट 

#Article370 हटवण्यावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट 
राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही कलम 370  हटवण्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरची पुनर्रचना होणार आहे. काँग्रेसतर्फे कलम 370 ला कडाडून विरोध होत असला, तरी आता त्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कलम 370 हटवण्याला जोरदार विरोध केला, तर अनेक नेत्यांनी कलम 370 चं समर्थनही केलं. यामुळे काँग्रेसमध्ये कलम 370 हटवण्यावरून उभी फूट पडल्याचं दिसून येतंय.

कलम 370 हटवण्यास यांचा पाठींबा-

1. मिलिंद देवरा
2. ज्योतिरादित्य सिंधीया
3. दिपेंद्र हुड्डा
4. जनार्दन द्विवेदी
5. रंजीत रंजन
6. लक्ष्मण सिंह
कलम 370 हटवण्यास तीव्र विरोध
1. गुलाम नबी आझाद
2. पी चिंदबरम
3. अधीर रंजन चौधरी
4. शशी थरुर
5. कपील सिब्बल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version