पहिल्याच सभेत ‘त्यांना’ तुकाराम मुंढेंचा दणका

पहिल्याच सभेत ‘त्यांना’ तुकाराम मुंढेंचा दणका

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक पालिकेत नियुक्की झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महासभेत नगरसेवक व भाजपला चांगलाच दणका दिलाय. पहिल्याच सभेत आयुक्तांनी विकासकामांचे 32 प्रस्ताव मागे घेतले.

बजेटमधे तरतूद नसल्याचे  कारण देत हे प्रस्ताव मागे घेण्यात आलेत. प्रशासन आणी नगरसेवक यांनी हे प्रस्ताव सादर केले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version