गोकुळच्या दुधाची विक्री बंद…

गोकुळच्या दुधाची विक्री बंद…

कोल्हापुरात उद्या गोकुळ दूध विक्री बंद राहणार आहे. कमिशन वाढीच्या मागणीसाठी वितरकांनी दूध बंदचा निर्णय घेतला आहे. या संपात 450 वितरक सहभागी होणार आहेत.

दीड ते दोन लाख लिटर दुधाच्या विक्रीवर बंदी राहणार आहे. गोकुळ दुधाचा पुरवठा बंद राहणार असला तरी गोकुळ संघाकडून ग्राहकांना दूध सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version