वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बेळगावात टिपू सुलतान जयंतीवरून वाद उफाळून आलाय. बेळगावात तुफात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आलीये.
खडकगल्ली परिसरात तणाव आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठिमार केलाय. महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. तर, दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी झालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.