‘नेमकचि बोलणें’ पुस्तक पंतप्रधानांना पाठवले पाहिजे’, संजय राऊतांची टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहामध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. ‘नेमकचि बोलणे’ पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले […]

‘नेमकचि बोलणें’ पुस्तक पंतप्रधानांना पाठवले पाहिजे’, संजय राऊतांची टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहामध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

‘नेमकचि बोलणे’ पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले पाहिजे. आम्ही नेमके बोलणे म्हणजे काय याची फोड करून त्यांना सांगू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी प्रकाशन सोहळ्यात केले.

संजय राऊत म्हणाले, ‘तुमच्या विचाराला भगवे कव्हर घातले आहे. हे सरकार बेरंग आहे. तर अवघा रंग एक झाला आहे. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ निर्माण केला आहे, त्याला आपण भगवे कव्हर घातले आहे’, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number