जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ठाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. कळव्यात ही घटना घडली.
पीडित महिला आपल्या 3 मुलांसह घरात होती. त्यावेळी 6 जण आले आणि त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अॅसिड फेकून ते फरार
झाले.
पीडितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 3 आरोपींना अटक करण्यात आली. हे तिघंही तेलंगणातील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.