अमरनाथच्या यात्रेकरुंवर हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला मोठं यश; जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.    मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत.     या तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह सैन्याने ताब्यात घेतले आहेत.   काश्मीरच्या बडगावमध्ये खात्मा करण्यात आलेल्या जवानांकडे मोठा शस्त्रसाठाही होता.   खात्म्यानंतर हा साठा जप्त करण्यात आला. अमरनाथ यात्रेकरुंवरील […]

अमरनाथच्या यात्रेकरुंवर हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला मोठं यश; जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

 

मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत.  

 

या तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह सैन्याने ताब्यात घेतले आहेत.

 

काश्मीरच्या बडगावमध्ये खात्मा करण्यात आलेल्या जवानांकडे मोठा शस्त्रसाठाही होता.

 

खात्म्यानंतर हा साठा जप्त करण्यात आला. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर सैनिकांनी बडगाम आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होते.

 

त्याच दरम्यान हे दहशतवादी आढळलेत. दरम्यान, बडगावसह आसपासच्या परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

 

तसेच या खात्मानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number