दहा रुपयांची नवी नोट बाजारात येणार

दहा रुपयांची नवी नोट बाजारात येणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दहा रुपयांची नवी नोट बाजारात येणारंय. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नोट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

नवी दहा रुपयाची नोट तपकिरी रंगाची असेल. तर, मागच्या बाजुला कोणार्कमधील सुर्य मंदिराचा फोटो असणार आहे.

प्रामुख्यानं यातील नंबरमध्येदेखील बदल करण्यात आलेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version