ऑनलाईन कामाच्या तणावामुळे शिक्षकाची आत्महत्या

ऑनलाईन कामाच्या तणावामुळे शिक्षकाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

आजवर आपण कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या पण जळगावात एक वेगळाच प्रकार घडला आहे. ऑनलाईन कामाच्या ताणामुळे चक्क शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील पिपळवाड म्हाळसा येथे ही घटना घडलीय. शिक्षक आबासाहेब चौधरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ऑनलाईन कामाच्या तणावामुळे या शिक्षकाने आपले आयुष्य संपवले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version