तारक मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आझाद यांचे हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कवि कुमार यांना 3 दिवसांपूर्वी मीरा रोडच्या वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र […]

तारक मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आझाद यांचे हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कवि कुमार यांना 3 दिवसांपूर्वी मीरा रोडच्या वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज म्हणजेच 9 जूलैला हृदय विकाराचा झटक्याने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

कवि कुमार यांच्या निधनाची दुखद बातमी कळताचं फिल्म सिटीमध्ये सुरू असणारे शुटिंग थांबवण्यात आले आहे. कवि कुमार हे हसमुख आणि मन मोकळे व्यक्तिमत्व असणारे होते.

त्यांच्या अकाली निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायकचं आहे. कवि कुमार यांनी अमिर खानच्या मेला आणि फंटूस या सिनेमासहित अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number