ताडोबाच्या अभयारण्यात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर   वाघोबा म्हणजे ताडोबा आणि ताडोबा म्हणजे हमखास वाघाचा गढ़ म्हणून ओळखला जातो. वन्य प्रेमी ताडोबामध्ये वाघाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.   हेच दर्शन घेताना असचं एक मनमोहक दृश्य पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालय. वाघ आपल्या पिल्लाला तोंडात दाबून नेत असल्याचे दुर्मिळ दृश्य पर्यटकांनी टिपलयं.   ताडोबाच्या अभयारण्यात दोन नवीन पाहुण्यांच आगम झालयं. […]

ताडोबाच्या अभयारण्यात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

 

वाघोबा म्हणजे ताडोबा आणि ताडोबा म्हणजे हमखास वाघाचा गढ़ म्हणून ओळखला जातो. वन्य प्रेमी ताडोबामध्ये वाघाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.

 

हेच दर्शन घेताना असचं एक मनमोहक दृश्य पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालय. वाघ आपल्या पिल्लाला तोंडात दाबून नेत असल्याचे दुर्मिळ दृश्य पर्यटकांनी टिपलयं.

 

ताडोबाच्या अभयारण्यात दोन नवीन पाहुण्यांच आगम झालयं. त्यामुळे एकूणच ताडोबा अभयारण्यात आणि वन्य प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number