Homeमहाराष्ट्र पर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती
पर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती
वृत्तसंस्था, दिल्ली पर्वतामध्ये मध्यरात्री झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बालीवरुन निघणाऱ्या ४५० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. बाली विमानतळावर ५०० हून अधिक भारतीय नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे, यासंदर्भात त्यांनी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. नॉर्थ बाली मध्ये ज्वालामुखी मुळे सर्व विमानाच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० भारतीय लोक विमानतळावर […]
पर्वतामध्ये मध्यरात्री झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बालीवरुन निघणाऱ्या ४५० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. बाली विमानतळावर ५०० हून अधिक भारतीय नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे, यासंदर्भात त्यांनी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
नॉर्थ बाली मध्ये ज्वालामुखी मुळे सर्व विमानाच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० भारतीय लोक विमानतळावर अडकले असून ते भारत सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
Ngurah Rai airport in Bali is closed till 7 pm 2day owing 2 eruption of Mt. Agung. Consulate help desk will be operational @ airport from 8:30 am 2day. Please check here for location & details. Will keep u updated. @IndianEmbJkt@MEAIndia@IndianDiplomacy@CPVIndia@SushmaSwaraj
— India in Bali (@cgibali) June 28, 2018