जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार यांचं रक्षाबंधनही उत्साहात साजरे झाले.
दोघांनीही आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरं केले. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधली आणि हा फोटो ट्विटरवर शेअर केला.
या फोटोसह फॅमिली फोटो ट्वीटरवर अपलोड करुन सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.