सत्तासंघर्षाचा महाफैसला : निकालवाचन सुरु

सत्तासंघर्षाचा महाफैसला : निकालवाचन सुरु

गेले बरेच दिवस महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची चांगलीच चर्चा सुरु आहे. राजकीय वर्तुळातील सत्तासंघर्षाने चांगलाच गदारोळ माजवला आहे. त्यात गुरुवारी (दि. १ मे) रोजी सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे.

  • व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो – न्यायालय
  • ‘भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर’
  • नबम राबिया प्रकरणी लार्जर बेंचकडे पाठवले जाईल. – सुप्रीम कोर्ट
  • ठाकरे गटाला दिलासा, शिंदे गटाला ३ झटके
  • शिवसेना कोणाची हा दावा कोणीच करू शकत नाही – कोर्ट
  • बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही
  • पहिली ३ निरीक्षण ठाकरे गटाच्या बाजूने
  • सरकारवर संशय घेण्याचं राज्यपालांना कारण नव्हतं – कोर्ट
  • बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती – कोर्ट
  • राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे
  • राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचं
  • राज्यपालांना राजकारणाचा भाग होता येत नाही
  • राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते
  • राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गट अडचणीत
  • ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं
  • आमदार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
  • सुनील प्रभू योग्य प्रतोद, कोर्टाचा निर्णय
  • उद्धव ठाकरेंची पुनर्स्थापना शक्य नाही
  • महाराष्ट्रात शिंदे-भाजपा सरकार कायम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version