जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
“त्यांनी पुढील 50 वर्षे एकमेकांना प्रश्न विचारत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू” असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राज-पवार यांच्या मुलाखतीवर सुधीर मुनगंटीवारांनी सुचक वक्तव्य केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.