शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुधीर मुनगंटीवारांनी दिली आणखी एक खूशखबर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटींची जी कर्जमाफी दिलीये त्या कर्जमाफीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली.   सर्व विभागांना काटकसरीनं खर्च करण्याच्या सूचना सुधीर मुनगंटीवारांनी दिल्या आहेत.   जे शेतकरी नेहमी कर्ज भरतात त्यांना याआधी सरकार कमीत कमी 25 हजार कर्जमाफीची […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुधीर मुनगंटीवारांनी दिली आणखी एक खूशखबर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटींची जी कर्जमाफी दिलीये त्या कर्जमाफीत वाढ होण्याची शक्यता असल्याची

माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली.

 

सर्व विभागांना काटकसरीनं खर्च करण्याच्या सूचना सुधीर मुनगंटीवारांनी दिल्या आहेत.

 

जे शेतकरी नेहमी कर्ज भरतात त्यांना याआधी सरकार कमीत कमी 25 हजार कर्जमाफीची मदत करणार होते. पण, शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता

शेतकऱ्यांना सरसकट 15 हजार कर्जमाफी देण्याच्या सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number