जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेला अपशकुन करणाऱ्यांची हालत खराब झालीय. छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत. तर गणेश नाईक घरी बसल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलीय. तसेच दिल्लीत हिंदी आणि इंग्रजी बोलावं लागतं. त्यामुळे नारायण राणेंची दिल्लीवारी ही हिंदी, इंग्रजी शिकण्यातच जाणार असल्याची टीका देखील सुभाष देसाई यांनी केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.