वत्तृसंस्था, इदूर
आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांनी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भैयूजी महाराजांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भैयूजी महाराज यांनी आत्महत्या करायच्या 2 तास आधी एक ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यासोबतच शिवमंत्रासह शंकर भगवानांचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
‘मासिक शिवरात्रि’ को ‘महाशिवरात्रि’ कहते हैं। दोनों पंचांगों में यह चन्द्र मास की नामाकरण प्रथा है, जो इसे अलग-अलग करती है। मै सभी भक्तगणों को इस पवन दिवस की बधाई एवं शुभकामनाये देता हु. pic.twitter.com/PrBf0rw5ZV — Bhaiyyuji Maharaj (@bhaiyujimaharaj) June 12, 2018