जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेता इरफान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर रोगाशी झुंजत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.
सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत स्वत: सोनाली बेंद्रेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
pic.twitter.com/KK2blEEz6L — Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.