…म्हणून त्याने वहिनीशीच लग्न केले

…म्हणून त्याने वहिनीशीच लग्न केले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापूरच्या विशाल कडलक यांनी विधवा पुनर्विवाह करुन वेगळा आदर्श घालून दिलाय.

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवून विशाल याने नवीन आयुष्याला सुरुवात केलीय.

25 वर्षांच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे. तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले. कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतल.

त्यांचा लहान मुलगा विशाल या पुनर्विवाहाला तयार झाला. समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version