वृत्तसंस्था, श्रीनगर
श्रीनगरच्या उर्दू बाजार परिसरात आग लागल्याची घटना घडली. बाजारपेठेत रहिवासी भागात ही आग लागल्याने एकच गोंधऴ उडाला.
या आगीत 7 घरं जळून खाक झालीत. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.