जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघरमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारानं एकाचा बळी घेतला. जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. गांधीनगर परिसरात ही घटना घडली.
संजय रापडती असं मृताचं नाव आहे. संजय यांना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.