जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारमध्ये असलेली शिवसेना आक्रमक झालीये. शेतकऱ्यांवरचा गोळीबार ही सरकारने स्वत:च्या छातीवर मारलेली गोळी असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलीये.
शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नसल्याचंही राऊत म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.