शिवसेनाही “देवा”साठी मैदानात उतरली

शिवसेनाही “देवा”साठी मैदानात उतरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

“देवा” या चित्रपसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे.

देवा या चित्रपटाला थिएटर्स मालकांनी स्क्रीन उपलब्ध करून द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

मनसेसह काँग्रेस आमदार नितेश राणे देखील “देवा” चित्रपटाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version