जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनील सावजी पाटील यांच्या निवडीवर महापालिका सभागृहाने शुक्रवारी बहुमताची मोहोर उमटवलीये.
ही निवड अपेक्षित असली तरी शिवसेनेची चार मतेही काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळवून विरोधकांची ताकद कमकुवत केलीये.
राज्यात ज्या प्रमाणात भाजप विरोधात शिवसेना भूमिका घेतंय. त्याप्रमाणेच आजही कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आणि मतदान केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.