खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा भाजप प्रयत्न

खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा भाजप प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सामना संपादकीय मधून शिवसेनेने भाजपवर पुन्हा तोफ डागलीय. 

शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला अशा शब्दात सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version