शिवसेना कार्यकर्त्यांनी तरुणाला नग्न करून झोडपले

शिवसेना कार्यकर्त्यांनी तरुणाला नग्न करून झोडपले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राजस्थानमध्ये मुस्लीम युवकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हिंदू महिलेबरोबर हॉटेलमध्ये गेलेल्या मुस्लीम युवकाला जबर मारहाण करण्यात आल्याचं कळतंय.

शिवसेना कार्यकत्यांनी अक्षरश: नग्न करून या युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version