शिर्डीत साईंचे दर्शन घेताना भाविकांना मोबाईलचे टेंन्शन

शिर्डीत साईंचे दर्शन घेताना भाविकांना मोबाईलचे टेंन्शन

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांचे मोबाईल चोरणा-या टोळीचा पोलिसांनी आज पर्दाफाश केलाय.

टोळीतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पांडुरंग जाधव,अलीम कंकर पठाण,संतोष जोंधळे,सचिन काळे अशी आरोपींची नावं आहेत.

त्यांच्याकडून 1 लाख 89 हजारांचे 26 मोबाईल जप्त करण्यात आलेत. ज्या भाविकांचे शिर्डी परिसरातून मोबाईल चोरीस गेलेत. त्यांनी त्वरीत संपर्क साधावा असं आवाहन शिर्डी पोलीसांनी केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version