शिंदे, फडणवीस रविवारी दिल्ली दौऱ्यावर

मुंबई, २४ मे २०२३, प्रतिनिधी : सध्या राज्यभरात बहुचर्चित असलेला मुद्दा म्हणजे ‘राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार’. ह्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे राज्यातील राजकीय तिढा आणखी वाढत चालला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी २७ मे २०२३ रोजी दोन दिवसांच्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह […]

शिंदे, फडणवीस रविवारी दिल्ली दौऱ्यावर

मुंबई, २४ मे २०२३, प्रतिनिधी : सध्या राज्यभरात बहुचर्चित असलेला मुद्दा म्हणजे ‘राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार’. ह्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे राज्यातील राजकीय तिढा आणखी वाढत चालला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी २७ मे २०२३ रोजी दोन दिवसांच्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत.

विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्लीतच असतील. नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रातील महत्त्वांच्या नेत्यांबरोबर आमदारांची नाराजी लक्षात घेत मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चा देखील करणार आहेत.शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेऊन परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number