वृत्तसंस्था, शिमला
आईस स्केटिंग हा तसा वेगळाच खेळ. भारतासारख्या देशामध्ये विशेष न खेळला जाणारा. मात्र सिमल्यामध्ये अनेक तरुणांनी आईस स्केटिंगचा आनंद लुटला.
तो देखील मशाली हातात घेऊन. ही दृश्न अतिशय सुंदर होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.