शेगावमधील गजानन महाराजांचे दर्शन घेवून ‘ते’ घरी परतत असताना विपरीत घडलं अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला   रविवारी रात्री वॅगन आर आणि एका रुग्नवाहिकेत झालेल्या भीषण अपघातात  चार जण ठार झालेत. तर, तीन जन गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपुरचा रोकड़े परिवार शेगाव येथील गजानन बाबाचे दर्शन झाल्यावर अमरावती मार्गे नागपुर ला परतत होते… त्यावेळी अकोलाकड़े जात असलेल्या रुग्नवाहिकेने तांच्या गाडीला समोरून […]

शेगावमधील गजानन महाराजांचे दर्शन घेवून ‘ते’ घरी परतत असताना विपरीत घडलं अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

रविवारी रात्री वॅगन आर आणि एका रुग्नवाहिकेत झालेल्या भीषण अपघातात  चार जण ठार झालेत. तर, तीन जन गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपुरचा रोकड़े परिवार शेगाव येथील गजानन बाबाचे दर्शन झाल्यावर अमरावती मार्गे नागपुर ला परतत होते… त्यावेळी अकोलाकड़े जात असलेल्या रुग्नवाहिकेने तांच्या गाडीला समोरून धड़क दिल्याने हा अपघात झालाय. दरम्यान याप्रकरणी लोणी पोलिसांचा पुढील तपास सुरुये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number