ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितले की, अण्णा हजारे नियमितपणे तपासणीसाठी रुग्णालयात येत असे. दरम्यान त्यांची छाती दुखू लागल्यामुळे अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे […]

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुबी रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितले की, अण्णा हजारे नियमितपणे तपासणीसाठी रुग्णालयात येत असे. दरम्यान त्यांची छाती दुखू लागल्यामुळे अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच डॉक्टरांनी अण्णा हजारे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number