ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
कुंकु टिकली आणि टॅटू या मालिकेत शुभांगी जोशी भूमिका साकारत होत्या. तर काहे दिया परदेस या प्रसिद्ध मालिकेत देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.