Homeमहाराष्ट्र सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी ग्रामस्थांनी दिला बोकड बळी
सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी ग्रामस्थांनी दिला बोकड बळी
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक सप्तश्रुंगी गडावर मंदिरात दिली जाणारी बोकड बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय यंदा प्रशासनाने घेतला होता. सुरुवातीला गावकऱ्यांनी हा प्रस्थाव मान्य केला नव्हता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर गावकऱ्यांनी आज बोकड बळी मंदिरात न देता पायथ्याशी दिला. या वेळी गड परिसराला पोलीस छावनीचं स्वरूप प्राप्त झालं होते.