वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मंत्रिमंडाळाचा विस्तार हा संपूर्णपणे भाजपचा विस्तार असल्याची टीका संजय राऊतांनी केली.
हा विस्तार भाजपचा असल्यामुळे शिवसेनेला या विस्ताराकडून कधीचं अपेक्षा नसल्याचंही त्यांनी सांगितले. इतर घटकपक्षांना या
मंत्रीमंडळाकडून फार अपेक्षा होत्या.
मात्र,आता सरकारकडून पत्ते पिसले गेले असल्याची खोचक टीकाही राऊतांनी यावेळी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.