जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘पंतप्रधान मोदींनी चहा विकण्याचा पुरावा आणावा, मी राजकारण सोडीन’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं.
भाजपाकडून सेनेला संपवण्याचे काम चालू आहे. मात्र, त्यांना माहित नाही 2019च्या निवडणुकीत भाजपच दिसणार नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.