संजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका…

संजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
 
मुख्यमंत्री राज्यातील जनतेला खोटी माहिती देत आहे ,आम्ही उद्या साप्ताहिकांद्वारे सिद्ध करणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी 1700 कोटी भूखंड घोटाळ्यात आपली भूमिका लपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा खोटेपणा आणि चुकीचा मार्ग धरला आहे, अशा शब्दात टीका केली.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version