गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. विधीमंडळात प्रकाश मेहता यांच्यावर FSIR घोटाळ्यासंदर्भात आरोप झाले.   प्रकाश मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी संजय निरूपम, सचिन सावंत […]

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. विधीमंडळात प्रकाश मेहता यांच्यावर FSIR घोटाळ्यासंदर्भात आरोप झाले.

 

प्रकाश मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी संजय निरूपम, सचिन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number