मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी कोणी नसल्याचं बघून हल्ला केला – संजय निरुपम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिलाय. संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करुन […]

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी कोणी नसल्याचं बघून हल्ला केला – संजय निरुपम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिलाय.

संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number