जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीमधल्या जत तालुक्यातील काराजंगी येथे नागिण विहीरीत पडली. नागिणीचा शोध घेत आलेला नागसुद्धा विहिरीत पडला. गावकाऱ्यांना माहिती मिळताच अथक प्रयत्नानं नागजोडीला बाहेर काढून जीवदान देण्यात आलं.
5 फुटाची नागिण पाण्याच्या शोधासाठी गेली होती. मात्र, नागिण प्लास्टिक कागदामध्ये अडकून ती विहीरीत पडली. 1 दिवस नागिण विहीरीतच अडकून होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.