जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीत धोकादायक आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे झाडं पालिकेकडून तोडले जातायंत. त्याच्याच विरोधात शिवसेनेनं सांगतील अनोखे आंदोलन केलंय.
झाडांच्या भोवती पूजेसह हार, फुले गुलाल वाहून श्रद्धांजली वाहण्यात आलीय. तोडण्यात आलेल्या झाडांना यावेळी श्रद्धांजली वाहत शिवसेनेनं आंदोलन केलंय.
मनमानी कारभार करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ही शिवसैनिकांनी यावेळी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.