आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, पत्रकार परिषदेत सनातनचा आरोप

आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, पत्रकार परिषदेत सनातनचा आरोप

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

सनातन संस्थेची पत्रकार परिषद सुरु आहे.  मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सनातन संस्‍थेचे प्रवक्‍ते चेतन राजहंस माहिती देत आहेत

सनातन संस्थेची पत्रकार परिषद Live

  • ‘सनातन संस्थेची बदनामी केली जातेय’
  • ‘अटक केलेले आरोपी सनातनचे नाहीत’
  • आमच्यामुळे जातीय दंगे झाले नाहीत
  • ‘आरोपपत्रात सनातनचं नाव नाही’
  • ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्याची चर्चा का केली जाते?’
  • ‘पुराव्याविना आरोप केले जात आहेत’
  •  ‘सनातन एक आध्यत्मिक संस्था आहे’
  • ‘हिंदुत्त्वासाठी एकत्र येतात त्यांना सनातन साधक म्हणता येत नाही’
  • ‘हिंदू दहशतवादीच्या नावाखाली बदनाम केलं जातयं’
  • ‘सनातन संस्थेला टार्गेट केलं जातयं’
  • ‘विचारवतांच्या हत्यांशी सनातनचा संबंध नाही’
  • ‘अंनिस आम्हाला बदनाम करत आहे’
  • आमच्या विरोधात खोटी बातमी पसरवणारे अंनिसचे कार्यकर्ते
  • ‘वैभव राऊत सनातनचा साधक नाही’
  • ‘सनातनवर तथ्य नसलेले आरोप’
  • ‘सोशल मिडियाच्या माध्यमातून सनातनची बदनामी’ 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version